Rishabh Pant
Rishabh PantSakal

ENG vs IND: भारत-इंग्लंड दोन्ही संघांना कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच मोठे धक्के; रिषभ पंतसह हा खेळाडूही...

Big Blow for India and England: भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ सध्या आगामी कसोटी मालिकेची तयारी करत आहेत. यादरम्यान दोन्ही संघांसाठी चिंता वाढली आहे.
Published on

भारताचा कसोटी क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड संघात २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन हे भारतीय दिग्गज निवृत्त झाले आहेत.

तर इंग्लंडचाही जेम्स अँडरसन निवृत्त झाला, मार्क वूडसह काही खेळाडूंना दुखापत असल्याने ते खेळताना दिसणार नाही. त्यामुळे दोन्ही संघात काही नवखे चेहेरेही दिसणार असल्याने या मालिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Rishabh Pant
IND A vs ENG A: केएल राहुल पुन्हा चमकला, कर्णधार ईश्वरनचे शतक हुकले; तिसऱ्या दिवस अखेर भारताकडे मोठी आघाडी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com