IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

India vs West Indies match impact on South Africa standings: वर्ल्ड कपमधील ग्रुप १ मध्ये आता प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेट महत्त्वाची ठरते आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना हा उपांत्य फेरीच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉईंट’ ठरू शकतो. दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारतासमोर संधी आहे.
India’s Path to Top Group 1 Spot and Avoid England in Semi-Final T20 World Cup

India’s Path to Top Group 1 Spot and Avoid England in Semi-Final T20 World Cup

esakal

Updated on

How India can finish top of Group 1 in T20 World Cup 2026: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना हा उपांत्यपूर्व फेरीसारखाच आहे. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत पात्र ठरणार आहे आणि त्यांना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ( ४ मार्च) दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होईल. पण, या चित्रात बदल होऊ शकतो. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातही सामना होऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com