ICC Under-19 World Cup 2026 : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला मोठा झटका! फक्त एकदाच १९ वर्षांखालील वर्ल्ड कप खेळता येणार; राहुल द्रविड कारणीभूत

Vaibhav Suryavanshi not eligible for U19 World Cup 2028 : १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा युवा आश्वासक मानला जातो. मात्र, त्याला १९ वर्षांखालील वर्ल्ड कपबाबत मोठा धक्का बसलेला आहे. वैभव फक्त एकदाच १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकणार आहे, यामागचं मुख्य कारण म्हणजे ICCचा वयोमर्यादेचा नियम.
ICC U19 Men’s Cricket World Cup 2026: Players to watch vaibhav suryavanshi

ICC U19 Men’s Cricket World Cup 2026: Players to watch vaibhav suryavanshi

esakal

Updated on

Why Vaibhav Suryavanshi can play only one Under-19 World Cup? १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. भारताला पहिल्याच सामन्यात अमेरिकेचा सामना करावा लागणार आहे. या स्पर्धेची चर्चा होण्याचं कारण, १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आहे... त्याने २०२५ हे वर्ष गाजवले आणि इंडियन प्रीमिअर लीग, विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, इमर्जिंग आशिया चषक, १९ वर्षांखाली आशिया चषक.. आदी स्पर्धेत आपली छाप सोडली. तोच फॉर्म अन् तोच जोश, घेऊन तो वर्ल्ड कप स्पर्धेत उतरणार आहे. झिम्बाब्वे व नामिबिया येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com