Tilak Varma suffers knee issue while fielding against New Zealand
esakal
India vs New Zealand 3rd T20I Marathi Cricket News: दुसऱ्या षटकात विकेट गमावूनही न्यूझीलंडने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आक्रमक फटकेबाजी केली आहे. फिन अॅलन व डॅरिल मिचेल यांनी षटकारांचा पाऊस पाडताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच कर्णधार श्रेयस अय्यर याची चिंता वाढवणारी घटना घडली. भारताचा मॅच विनर फलंदाज तिलक वर्मा ( Tilak Varma) अचानक मैदानाबाहेर गेला आणि तो फलंदाजीला येईल की नाही, याबाबत शंका वाटतेय...