India Can Still Change T20 World Cup Squad Without Injury or ICC Approval – Here’s How
esakal
ICC rules on T20 World Cup squad changes; How many reserve players allowed? भारताने २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत मुंबईत BCCI मुख्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. खराब फॉर्म असूनही, सूर्यकुमार संघाचे नेतृत्व करणार आहे, पण शुभमन गिलची अचानक उचलबांगडी केली गेली. अक्षर पटेलची ( Axar Patel) उपकर्णधार म्हणून निवड केली गेली, तर इशान किशन आणि रिंकू सिंग यांनी संघात पुनरागमन केले आहे.