Ahmed Shehzad alleges BCCI does not permit ICC to conduct dope tests on Indian cricketers
esakal
Ahmed Shehzad’s Shocking Statement on BCCI and ICC: भारतीय क्रिकेटबाबत उलटसूलट चर्चा करण्याचे पाकिस्तानी खेळाडूंचे सत्र काही केल्या थांबत नाही. पाकिस्तानचा माजी फलंदाज अहमद शहजाद याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर ( BCCI) गंभीर आरोप केले आहेत. जागतिक डोपिंग विरोधी एजन्सी (WADA) च्या नियमांनुसार क्रिकेटमध्ये डोपिंग चाचण्या ICC द्वारे घेतल्या जातात. खेळाडूच्या शरीरातील प्रतिबंधित पदार्थ शोधण्यासाठी नमुने घेतले जातात.