FACT CHECK : रोहित शर्माच्या २.५ कोटींचे Rolex घड्याळ चोरण्याचा चाहत्याचा प्रयत्न? हिटमॅनची Reaction व्हायरल; काय आहे सत्य?

Rohit Sharma Rolex watch snatching viral video fact check: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या हातातील महागड्या Rolex घड्याळावर चाहत्याने हात मारल्याचा दावा केला जात आहे. काही पोस्टमध्ये या घड्याळाची किंमत तब्बल ₹२.५ कोटी ते ₹३.२५ कोटी असल्याचंही म्हटलं जात आहे.
Viral Video of Rohit Sharma’s Rolex Watch ‘Snatching Attempt’ Sparks Buzz

Viral Video of Rohit Sharma’s Rolex Watch ‘Snatching Attempt’ Sparks Buzz

esakal

Updated on

Viral video claim about Rohit Sharma watch explained: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित आपल्या गाडीतून चाहत्यांना हात दाखवत होता, तेव्हा एका चाहत्याने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केल्याने तो स्पष्टपणे नाराज झालेला यात दिसतोय. नेटकऱ्यांनी चाहत्यांच्या या असभ्य वर्तनाचा निषेध केला, तर अनेकांनी सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. रोहितने सुमारे २.५ कोटी रुपये किमतीचे 'Rolex Giraffe' घड्याळ घातले होते आणि एका चाहत्याने ते रोहितच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काहींनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com