Ravi Shastri Replacing Ajit Agarkar As BCCI Chief Selector
Truth behind Ravi Shastri selection committee chairman news : निवड समिती प्रमुख बनल्यानंतर अजित आगकरने घेतलेले अनेक निर्णय भारतीय चाहत्यांना आवडलेले नाहीत. अजित आगरकर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ही टीम मिळून रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकामागून एक फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्यास भाग पाडत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळेच विराट व रोहितच्या चाहत्यांच्या रोषाचा त्याला सामना करावा लागतोय. अशात ऑस्ट्रेलिया दौरा हा विराट व रोहितचा शेवटचा असल्याचा दावाही होतोय.