

VIRAT KOHLI 5 CRORE CLAIM
esakal
VIRAT KOHLI 5 CRORE CLAIM: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या चर्चेत आला आहे. परंतु यावेळेस त्याच्या चर्चेत येण्याचं कारण फलंदाजी नाही, तर दुसरंच आहे. झालं असं की, सध्या एका दाव्यामुळे विराट कोहली चर्चेत आला आहे.
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात विराटला बोलावण्यासाठी ५ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दाव्यामागचं सत्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.