Virat Kohli playing for England in 2027 World Cup fact check
esakal
Virat Kohli playing for England in 2027 World Cup fact check : भारत-वेस्ट इंडिज वन डे मालिकेसाठी बीसीसीआयने कालच संघ जाहीर केला. रोहित शर्मा व विराट कोहली, हे दोन्ही सीनियर खेळाडू भारताच्या वन डे संघात कायम असल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला. निवड समिती प्रमुख अजित आगरकर याचा तसा विराटला विरोध नाही, परंतु रोहितचं नाव त्याला नको हवं होतं. पण, आता सोशल मीडियावर आलेल्या एका वृत्ताने भारतीय क्रिकेटला हादरवून टाकले आहे.