14 ball 74 runs! चाळीशीत फॅफ ड्यू प्लेसिसचे वादळी शतक; रोहितशी बरोबरी, तर बाबर आझमचा विक्रम मोडला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

Faf Du Plessis Creates History in MLC : दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ट्वेंटी-२० लीग गाजवतोय... अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये त्याने दमदार शतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली.
Faf du Plessis celebrates his record third MLC century
Faf du Plessis celebrates his record third MLC centuryesakal
Updated on

Faf breaks Babar Azam’s record with third MLC century फॅफ ड्यू प्लेसिसच्या वादळी शतकाच्या जोरावर टेक्सास सुपर किंग्स संघाने मेजर लीग क्रिकेटमध्ये सोमवारी एमआय न्यू यॉर्क संघावर दणदणीत विजयाची नोंद केली. ४० वर्षीय फॅफने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या संघातील गोलंदाजांची धुलाई करताना शतक झळकावले आणि अनेक विक्रमांना गवसणी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com