पाकडे जगासमोर उघडे! Imam-Ul-Haq वर दोन वर्षांच्या बंदीची तलवार, तर मोहम्मद रिझवानची कारकीर्द संकटात; नेमका काय केलाय कांड?

Why is Imam-ul-Haq facing a two-year ban from international cricket? पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी एका वादाने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक कथित बनावट दुखापतीच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे.
Pakistan Cricket Controversy

Imam-ul-Haq and Mohammad Rizwan latest Pakistan cricket controversy

esakal

Updated on

Imam-ul-Haq fake injury row during Pakistan vs England Test: पाकिस्तान क्रिकेट पुन्हा वादामुळे चर्चेत आले आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला कसोटी मालिकेत सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळेच तिसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तानने ७ खेळाडू व मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद व गोलंदाज प्रशिक्षक उमर गुल यांना घरी पाठवले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या होलसेल बदलाने साऱ्यांना अचंबित केलेच होते. त्यात आता नवीन कांड समोर आला आहे. सलामीवीर इमाम-उल-हक याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईची टांगती तलवार लटकतेय, तर मोहम्मद रिझवान याची कारकीर्द संपल्यात जमा मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com