LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Fan Fight During LSG vs DC Match: आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले. या सामन्यात खेळाडूंमध्ये तर वाद झालेच, पण स्टेडियममधील प्रेक्षकांमध्येही मोठी मारामारी झाल्याचे दिसले.
Prince Yadav vs Tristan Stubbs | Fan Fight During LSG vs DC Match

Prince Yadav vs Tristan Stubbs | Fan Fight During LSG vs DC Match

Sakal

Updated on

LSG vs DC Match Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत बुधवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात एकाना स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट्सने विजय मिळवला.

मात्र या सामन्यात काही वादाच्या घटनाही घडल्या. मैदानात प्रिन्स यादव आणि ट्रिस्टन स्टब्स (Prince Yadav- Tristan Stubbs) यांच्यात बाचाबाची झाली, तर स्टेडियमच्या स्टँड्समध्ये प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली.

<div class="paragraphs"><p>Prince Yadav vs Tristan Stubbs | Fan Fight During LSG vs DC Match</p></div>
मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com