मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

Will IPL expand to 12 teams? इंडियन प्रीमियर लीग (IPL) भविष्यात आणखी भव्य स्वरूपात पाहायला मिळू शकते. सध्या १० संघांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा १२ संघांपर्यंत वाढवण्याचा विचार BCCI करत असल्याचे संकेत अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिले आहेत. मात्र हा विस्तार लगेच होणार नाही, यासाठी मोठ्या विंडोची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
IPL Expansion on Cards BCCI Considers 12-Team Format Amid Rising Investor Interest

IPL Expansion on Cards BCCI Considers 12-Team Format Amid Rising Investor Interest

esakal

Updated on

BCCI IPL expansion plan details, Future format and schedule : इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील दुसरी सर्वाधिक पाहिली जाणारी क्रीडा स्पर्धा आहे. आयपीएल २०२५ मध्ये जवळपास १००० कोटी रुपयांचा महसूल गोळा केला गेला. या लीगची जगभरात क्रेझ आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकक्षमतेच्या बाबतीतही ही लीग अनेक रेकॉर्ड्स मोडताना दिसतेय. IPL 2026 चा सलामीचा सामना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद JioHotStar वर ४२६ मिलियन लोकांनी पाहिला. आता ही लीग त्याच्या कक्षा रुंदावण्याचा विचार करत आहे आणि लवकरच १० ऐवजी १२ संघ खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com