AUS vs IND: रोहित...कोहली... चाहत्यांचा जयघोष! सिडनी वनडेपूर्वी अन् नंतर कसं होतं संपूर्ण वातावरण, BCCI ने शेअर केला Video

BCCI Releases BTS Video of Rohit-Virat Masterclass: ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अप्रतिम फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. या संपूर्ण सामन्यादरम्यानचे वातावरण आणि चाहत्यांचा पाठिंबा दोघांना कसा मिळाला, याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
Virat Kohli - Rohit Sharma | India vs Australia

Virat Kohli - Rohit Sharma | India vs Australia

Sakal

Updated on
Summary
  • सिडनी वनडेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अप्रतिम खेळ दाखवून भारताला विजय मिळवून दिला.

  • रोहितने शतक तर विराटने अर्धशतक ठोकले.

  • बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत चाहत्यांचा उत्साह आणि दोघांच्या खेळाची प्रशंसा दिसून येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com