
Rohit Sharma Viral Video
Sakal
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये श्रेयसने त्याचा पुरस्कार जमिनीवर ठेवला आणि रोहितने तो उचलून टेबलवर ठेवल्याचे दिसले.
या कृतीने रोहितने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.