
Shubman Gill’s Craze Viral Video | IND vs WI 1st test
Sakal
अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताचं वर्चस्व राहिलं.
याच सामन्यात साई सुदर्शन बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी ड्रेसिंग रुमकडे धाव घेतली, कारण शुभमन गिल मैदानात येत होता.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून गिलची क्रेज दिसून येत आहे.