Fifa World Cup 2026: ब्राझीलने पराभव टाळला, स्कॉटलंड ३६ वर्षांनंतर जिंकला; कतार-स्वित्झर्लंड सामन्यात वाद झाला

Scotland Ends 36-Year Wait With Historic Win: फिफा वर्ल्डकप 2026 मध्ये ब्राझीलने पराभव टाळला, तर स्कॉटलंडने तब्बल 36 वर्षांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला. कतार-स्वित्झर्लंड सामन्यात वादही रंगला.
Fifa World Cup 2026

Fifa World Cup 2026

esakal

Updated on

Fifa World Cup 2026: फिफा वर्ल्डकप २०२६(Fifa World Cup) मध्ये शनिवारी झालेल्या ब्राझील आणि मोरोक्को यांच्यातील सामन्याकडे सगळ्या फुटबॉल चाहत्यांचे आणि जगाचे लक्ष लागले होते. २०२२ च्या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणाऱ्या मोरोक्कोसमोर पाच वेळचा विश्वविजेता ब्राझील या संघाचे मोठे आव्हान होते.

या रोमांचक सामन्यात दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला आणि सामना १-१ असा बरोबरीत ठेवला. मात्र, या सामन्यात झालेले दोन्ही गोल आणि खेळाडूंची कामगिरी चाहत्यांसाठी मोठे आकर्षण ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com