Viral Video: अगं बाई... मॅच बघ, मला नको! तिलक वर्माची तरुणीला हात जोडून विनंती; ती नेमकं काय करत होती?

Tilak Varma viral video with fangirl IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्या दरम्यानचा तिलक वर्माचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सामन्यादरम्यान स्टँडमध्ये बसलेली एक तरुणी सतत “तिलक... तिलक...” अशी हाक मारत होती. हे पाहून तिलकने तिच्याकडे पाहत हसत हात जोडले आणि...
Tilak Varma viral video with fangirl IPL 2026

Tilak Varma viral video with fangirl IPL 2026

esakal

Updated on

Tilak Varma fan interaction stadium viral clip: इंडियन प्रीमिअर लीग म्हटलं की चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना जवळून पाहण्याची संधीच... दोन महिन्यांत ७४ सामन्यांमध्ये प्रत्येक फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी, त्याची सही मिळवण्यासाठी धडपडताना दिसतो आणि त्यातूनच तयार होतात अविस्मरणीय क्षण... काही फॅन्सतर लाईव्ह सामन्यात सुरक्षारक्षकांना चकवून चक्क मैदानातही शिरलेले पाहायला मिळाले आहेत. असाच एक fan moments तिलक वर्मासोबत घडलेला पाहायला मिळाला...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com