

Afghanistan Cricket Star Shapoor Zadran Health Updates
Sakal
अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झाद्रान (Afghanistan's Shapoor Zadran) सध्या आयुष्याची लढाई लढत आहे. त्याच्यावर दिल्लीमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या नाजूक असल्याचे त्याचे कुटुंबियही चिंतेत आहेत. आता नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार त्याला रक्ताची गरज आहे.