Cricketer Arrest: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक

Cricketer Jacob Martin Arrested: भारताचे माजी क्रिकेटपटू जेकॉब मार्टिन यांना दारूच्या नशेत तीन गाड्यांना धडक दिल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. बडोदा पोलिसांनी त्यांना मंगळवारी रात्री अटक केली.
 Cricketer Jacob Martin Arrested

Cricketer Jacob Martin Arrested

Sakal

Updated on

भारताचे अनेक क्रिकेटपटू आजपर्यंत वादात सापडले आहेत. यात माजी क्रिकेटपटू जेकॉब मार्टिन यांचेही नाव आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू मार्टिन पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. मंगळवारी रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com