मुंबई इंडियन्स विश्वविजेते होणार; जगभरातील ट्वेंटी-२० लीगचा वर्ल्ड कप? ICC चा मास्टर प्लॅन;'World Club T20' नेमकं काय प्रकरण

ICC World Club T20 tournament explained: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जगभरातील प्रमुख ट्वेंटी-२० फ्रँचायझी स्पर्धांतील विजेत्या संघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
World Club T20

World Club T20

Updated on

Global franchise cricket world cup: मुंबई इंडियन्स विरुद्ध सिडनी सिक्सर्क्स, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध MI न्यू यॉर्क्स... अशा लढती भविष्यात पाहायला मिळू शकतात. पूर्वी चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० स्पर्धेत जगभरातील काही महत्त्वाच्या ट्वेंटी-२० लीगमधील प्रमुख संघ एकमेकांविरुद्ध खेळत होते. पण, कालांतराने ही लीग बंद झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC ) तोच फॉरमॅट जरा मोठ्या स्वरुपात आणण्याच्या तयारीत आहे. Fifa क्लब वर्ल्ड कप स्पर्धेच्या धर्तीवर आता आयीसीसी वर्ल्ड कप ट्वेंटी-२० ( World Club T20 ) स्पर्धा घेऊन येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com