

Shahid Afridi supports Pakistan's fuel price hike amid the oil crisis in the country
esakal
Shahid Afridi message to Pakistan citizens during crisis: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे देशात निर्माण झालेल्या तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाला शाहिद आफ्रिदीने पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने एका व्हिडिओतून नागरिकांना या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारच्या आवाहनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.