गंभीर टीम इंडियात दादागिरी करतो!” माजी भारतीय क्रिकेटपटूचा मोठा आरोप म्हणाला यश मिळाल तर...

ATUL WASSAN MAKES BIG CLAIM ON GAUTAM GAMBHIR: माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी गौतम गंभीरवर गंभीर आरोप केले आहेत. टीम इंडियातील वातावरण, खेळाडूंवरील दबाव आणि विराट कोहलीसोबतच्या वादांबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं.
ATUL WASSAN MAKES BIG CLAIM ON GAUTAM GAMBHIR

ATUL WASSAN MAKES BIG CLAIM ON GAUTAM GAMBHIR

esakal

Updated on

ATUL WASSAN MAKES BIG CLAIM ON GAUTAM GAMBHIR: इंडियन प्रीमियर लीगची स्पर्धा सुरू असताना गौतम गंभीरबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम गंभीरने मैदानात भरपूर यश मिळवलं आहे, तरीही त्याचं वादांशी नात कायम राहिलं आहे. गौतम गंभीर आपल्या कारकिर्दीतील एक यशस्वी खेळाडू राहिला आहे. त्याच्या नावावर २०११ च्या वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी देखील आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या त्या अंतिम सामन्यात त्याने ९७ धावांची महत्त्वाची खेळी केली होती. मात्र आता भारताचे माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी गंभीरवर जोरदार टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com