
Gautam Gambhir accused Sarfaraz Khan of leaking News from Dressing Room : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना गमावल्यानंतर गौतम गंभीर क्रिकेटपटूंवर संतापला, अशी बातमी समोर आली होती. सामन्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गंभीरने “बस बहुत हो गया” असे सर्व खेळाडूंना सुनावलं होतं. मुख्य प्रशिक्षकाची ड्रसिंगरूममधील ही चर्चा लिक झाली होती व मीडियाला समजली होती. ही बातमी क्रिकेटपटू सरफराज खानने लिक केल्याचा आरोप गौतम गंभीरने केला आहे.