Gautam Gambhir Backs Arshdeep Singh, Says No Need To Apologise To Daryl Mitchell
esakal
Arshdeep Singh Daryl Mitchell heated exchange T20 World Cup final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अर्शदीप सिंग व डॅरील मिचेल यांच्यात काही क्षणासाठी भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. क्रिज सोडून पुढे आलेल्या मिचेलला घाबरवण्यासाठी अर्शदीपने चेंडू यष्टींच्या दिशेने फेकला, जो मिचेलच्या थायपॅडलला लागला. यावर संतापलेला मिचेल पुढे येत अर्शदीपवर भांडला.. पण, अम्पायर आणि सूर्यकुमार यादवने त्याला शांत केले. अर्शदीपने या प्रकरणानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजाची माफी मागितली. पण, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याच्या म्हणण्यानुसार त्याने माफी मागितली नसती तरी चालली असती...