Gautam Gambhir BCCI salary per year 2026
esakal
Gautam Gambhir salary and daily expenses on foreign tours: भारतीय संघाने गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. द्विदेशीय मालिकेत भारताला काही खास कामगिरी करता आली नसली तरी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वाखाली संघाने ट्वेंटी-२० मालिका जिंकली आहे आणि वन डे मालिकेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या ४० दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर गौतम गंभीर आपल्या दैनंदिन पगाराव्यतिरिक्त एक मोठी रक्कम मिळवत आहेत.