'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Sreesanth Makes Shocking Claim Against Gautam Gambhir:भारताचा माजी क्रिकेटपटूने गौतम गंभीरबाबत खळबळजनक आरोप केले आहेत. त्याने देशद्रोही आणि अपशब्दही वापरल्याचे म्हटले आहे.
Gautam Gambhir

Gautam Gambhir

Sakal

Updated on

Gautam Gambhir News: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो प्रशिक्षण क्षेत्रात उतरला आहे. भारतीय क्रिकेटच्या वर्तुळात गंभीर बऱ्याचदा चर्चेत राहणाराही व्यक्तीही राहिला आहे.

कधी त्याच्या कामगिरीमुळे, तर कधी त्याच्या वक्तव्यांमुळे, तर कधी काही वादग्रस्त प्रसंगांमुळे. नुकतेच भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत यांने त्याच्याबाबतीत खळबळजनक आरोप केले आहेत.

Gautam Gambhir
IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com