IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Why India Started Chase At 5/0: अफगाणिस्तानने भारतासमोर शेवटच्या वनडे सामन्यात २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ उतरला, तेव्हा भारताच्या खात्यात आधीच ५ धावा होत्या. पण असं का झालं, जाणून घ्या.
Rohit Sharma  - Yashasvi Jaiswal | IND vs AFG ODI

Rohit Sharma - Yashasvi Jaiswal | IND vs AFG ODI

Sakal

Updated on

India vs Afghanistan 3rd ODI: शनिवारी (२० जून) भारत आणि अफगाणिस्तान संघात तिसरा वनडे सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात प्रसिद्ध कृ्ष्णाने केलेल्या अफलातून गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा डाव २१८ धावांवरच संपला होता. तरी अफगाणिस्तानसाठी कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने शतक करत संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचवले. मात्र त्याची एक चूक भारतासाठी फायद्याची ठरली.

Rohit Sharma  - Yashasvi Jaiswal | IND vs AFG ODI
IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com