Gautam Gambhir: Team India मध्ये मोठा पेच! गौतम गंभीरच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ खेळाडू नाराज? ड्रेसिंग रूममधील चर्चेने वाढली खळबळ

Senior players unhappy with Gautam Gambhir: टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वरिष्ठ खेळाडू त्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
Gautam Gambhir

Gautam Gambhir

esakal

Updated on

Senior players unhappy with Gautam Gambhir: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर(Gautam Gambhir) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाची कामगिरी सातत्याने घसरत असल्यामुळे आता गंभीरच्या कोचिंगवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

संघाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी गंभीर टाळाटाळ करत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे . इतकंच नाही, तर त्याच्या प्रशिक्षण पद्धतीवरही काही वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याचं बोललं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com