

Vaibhav Sooryavanshi | Gautam Gambhir
Sakal
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी२० मालिका रविवारी (१ नोव्हेंबर) संपली. भारताने पहिले तीन सामने जिंकले, तर शेवटचे दोन सामने न्यूझीलंडने जिंकले. त्यामुळे भारताने ही मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली. दरम्यान, ही मालिका भारताने जिंकली असली, तरी एका गोष्टीची बरीच चर्चा झाली. ती गोष्ट म्हणजे वैभव सूर्यवंशीला सातत्या का संधी दिली गेली नाही.