Gautam Gambhir
Sakal
Cricket
क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video
Gautam Gambhir Heartfelt Message to West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. या मालिका विजयानंतर भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. यावेळी तो काय म्हणाला, जाणून घ्या.
Summary
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत ७ विकेट्सने पराभूत केले, परंतु वेस्ट इंडिजच्या लढावू वृत्तीचे कौतुक झाले.
गौतम गंभीरने वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्यांना प्रेरणादायी भाषण दिले.
त्याने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना उद्देशाची आठवण करून दिली आणि सांगितले की जगाला वेस्ट इंडिज क्रिकेटची गरज आहे.

