
Gautam Gambhir Hosts Dinner for Team India
Sakal
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत अडीच दिवसात एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला.
दिल्लीतील दुसऱ्या कसोटीपूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघाला पार्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघातील खेळाडू गंभीरच्या घरी देखील पोहोचले आहेत.