

Gautam Gambhir deepfake case Delhi High Court details
esakal
Why Gambhir filed lawsuit against AI misuse and impersonation? भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपल्या 'personality and publicity rights' (व्यक्तिमत्व हक्क) संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. त्याच्या नावाचा, चेहऱ्याचा आणि आवाजाचा एआय (AI) तंत्रज्ञान आणि डीपफेकद्वारे चुकीच्या पद्धतीने वापर करून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. या प्रकरणी गंभीरने २.५ कोटी रुपयांच्या नुकसानीचा दावा ठोकला आहे.