Reunion: महेंद्रसिंग धोनी अन् गौतम गंभीर एकत्र आले; रोहित शर्मा, तिलक वर्मा हेही सोबत दिसले Photo Viral

MS Dhoni Gautam Gambhir wedding reunion photo: महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर पुन्हा एकदा एकत्र दिसले आणि त्यांचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एका खास लग्न समारंभात हे दोन्ही माजी सहकारी पुन्हा भेटले.
MS Dhoni and Gautam Gambhir reunite
MS Dhoni and Gautam Gambhir reuniteesakal
Updated on
Summary
  • महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा हे गुजरातमधील लग्न सोहळ्यात एकत्र दिसले.

  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोने धोनी–गंभीर मतभेदांच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

  • धोनी हिरव्या ब्लेझरमध्ये, पत्नी साक्षीसह या समारंभात सहभागी झाला.

MS Dhoni and Gautam Gambhir reunite at a wedding with Rohit Sharma : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २००७ व २०११ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील माजी खेळाडू गुजरातचे राज्यमंत्री हर्ष संघवी यांचे भाऊ उत्कर्ष संघवी यांच्या लग्नात एकत्र दिसले. यावेळी भारताचा वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासहे क्रिकेटमधील अनेक स्टार उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com