Gautam Gambhir: 'रोड शोवर विश्वासच नाही, जीव अधिक महत्त्वाचा...' RCB च्या सेलिब्रेशनवर गंभीरचा टोला

Gautam Gambhir on Bengaluru stampede: आयपीएल २०२५ विजेतेपदाचे सेलिब्रेशन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ बंगळुरूत जल्लोषात करणार होता. पण याचवेळी तुफान गर्दीत चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ जणांचे जीव गेले. याबाबत आता गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.
Gautam Gambhir Bengaluru stampede
Gautam Gambhir Bengaluru stampedeSakal
Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. आरसीबीने मंगळवारी (३ जून) अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केले. या विजयासह आरसीबीने १८ वर्षांची प्रतिक्षा संपवली आणि विजेतेपदाला गवसणी घातली. या विजेतेपदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आरसीबी संघ दुसऱ्याच दिवशी बुधवारी बंगळुरूत दाखल झाला होता.

Gautam Gambhir Bengaluru stampede
Bengaluru Stampede: RCB चेंगराचेंगरीत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना किती रुपये देणार? जखमींच्या उपचाराचाही खर्च उचलणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com