IND vs AFG: रिषभ पंतला कसोटी उपकर्णधारपद काढून घेतल्यानंतर गौतम गंभीरची वॉर्निंग; म्हणाला, 'त्याने बदलण्याची गरज नाही, पण...'

Gautam Gambhir on Rishabh Pant Test Role: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात शनिवारपासून कसोटी सामना होणार आहे. याआधी रिषभ पंतबाबत प्रशिक्षक गौतम गंभीरने मोठे भाष्य केले आहे.
Gautam Gambhir on Rishabh Pant Test Role | India vs Afghanistan

Gautam Gambhir on Rishabh Pant Test Role | India vs Afghanistan

Sakal

Updated on

India vs Afghanistan Test: भारतीय कसोटी संघाला शनिवारपासून (६ जून) अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना मुल्लनपूरला खेळायचा आहे. या सामन्याआधी निवड समितीने आणि संघव्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेतला होता.

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. त्याच्याऐवजी केएल राहुलला उपकर्णधार करण्यात आले. याबाबत आता भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मौन सोडले आहे.

Gautam Gambhir on Rishabh Pant Test Role | India vs Afghanistan
IND vs AFG, Test: भारताच्या Playing XI मध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोणाला खेळवणार? गौतम गंभीरने दिले संकेत; म्हणाला, 'त्याला संधी...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com