Gautam Gambhir: ते दोन चौकार त्याने लगावले नसते तर संजूच्या ९७ धावांची चर्चाच झाली नसती! गंभीरने भलत्याच खेळाडूचं केलं कौतुक, Video Viral

Gautam Gambhir on Shivam Dube: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले. संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या खेळीमुळे भारताचा विजय झाला, पण शिवम दुबेच्या योगदानाचेही गौतम गंभीरने कौतुक केले.
Gautam Gambhir

Gautam Gambhir

Sakal

Updated on

Gautam Gambhir on Shivam Dube: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी भारताने सुपर - ८ फेरीत वेस्ट इंडिजला ५ धावांनी पराभूत केले. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर हा सामना झाला होता.

या सामन्यात भारताच्या विजयात संजू सॅमसनचे योगदान मोठे राहिले. पण असे असले तरी संघातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे होते, असं सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>Gautam Gambhir</p></div>
T20 WC, IND vs WI: 'संजू सॅमसन वर्ल्ड-क्लास खेळाडू...' गौतम गंभीरने नाबाद ९७ धावांनंतर गायले गोडवे; काय म्हणाला पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com