ENG vs IND: लोकं येतात, जातात, पण ड्रेसिंग रुमची संस्कृती... इम्पॅक्ट प्लेअरचं मेडल देताना काय म्हणाला गौतम गंभीर?
Impact Player Medal after ENG vs IND Series: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये इम्पॅक्ट प्लेअरचं मेडल देण्यात आलं. यावेळी गौतम गंभीरनेही त्याची प्रतिक्रिया दिली.