Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

Gautam Gambhir’s Reply to MS Dhoni’s “Smile” Remark: भारतीय संघाने २०२६ टी२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर धोनीने त्याच्या पोस्टमध्ये गंभीरच्या चेहऱ्यावर हसू चांगलं दिसत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.
Gambhir on MS Dhoni coach

Gambhir on MS Dhoni coach

Sakal

Updated on

Gautam Gambhir’s Reply to MS Dhoni’s “Smile” Remark: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ८ मार्च रोजी जिंकली आणि इतिहास घडवला. भारतीय संघाने मायदेशात पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करण्यासोबतच एकूण तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा मान मान मिळवला.

अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने (Team India) न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केले.

Gambhir on MS Dhoni coach
भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com