भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Ricky Ponting Credits Sanju Samson’s Success to Team Management’s Trust: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ जिंकला, ज्यामध्ये संजू सॅमसनच्या उत्कृष्ट कामगिरीचा मोठा वाटा होता. रिकी पाँटिंगने भारतीय संघाच्या एका निर्णयाचे कौतुक केले.
Ricky Ponting Credits Sanju Samson’s Success to Team Management’s Trust

Ricky Ponting Credits Sanju Samson’s Success to Team Management’s Trust

Sakal

Updated on

भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत भारताला विजेतेपद जिंकून देण्यात सलामीवीर संजू सॅमसनने मोलाचा वाटा उचलला. तसेच भारतीय संघाने फॉर्म गमावलेल्या अभिषेक शर्मावरही (Abhishek Sharma) शेवटपर्यंत विश्वास ठेवत संधी दिली, ज्याचं फळ अंतिम सामन्यात मिळालं. त्याने २१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती.

तसेच संजू सॅमसनने (Sanju Samson) शेवटच्या तीन निर्णायक सामन्यांमध्ये नाबाद ९७, ८९ आणि ८९ अशा खेळी केल्या.

<div class="paragraphs"><p>Ricky Ponting Credits Sanju Samson’s Success to Team Management’s Trust</p></div>
T20 World Cup: 'झिम्बाब्वेकडून ICC स्पर्धेत हरणं म्हणजे...', ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर गेल्यावर रिकी पाँटिंग काय म्हणाला?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com