Gautam Gambhir Reaction : 'गोलंदाजांचे करियर संकटात'! गौतम गंभीर खवळला; म्हणाला, हे असं क्रिकेट खेळायचं असेल...

Gautam Gambhir reaction after India vs West Indies 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात भारताला २४९ धावांचे लक्ष्य राखता आले नाही. रांची येथे झालेल्या या सामन्यात पाहुण्या संघाने मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत भारताला धक्का दिला.
Gautam Gambhir reaction after India vs West Indies 2nd T20I

Gautam Gambhir reaction after India vs West Indies 2nd T20I

esakal

Updated on: 

Gautam Gambhir says bowlers careers are at stake: वन डे मालिकेत ४०० धावांचा यशस्वी पाठलाग आणि शुक्रवारी ट्वेंटी-२०त २५० धावा... यामुळे गौतम गंभीर पुन्हा एकदा संतापला आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रसिक्षकाने सपाट खेळपट्टीवर निशाणा साधला, परंतु त्याचवेळी त्याने दव फॅक्टरचा उल्लेख करताना गोलंदाजांना सल्ला दिला. भारतीय संघाचे २५० धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने ६ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले. कर्णधार शे होपने नाबाद १०२ धावा करून विंडीजला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यानंतर गौतम गंभीरने दिलेली प्रतिक्रिया विचार करायला लावणारी ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com