Team India : पंजाब किंग्सच्या कोचवर गौतम गंभीरची नजर! भारतीय संघासोबत काम करण्याची दिलीय ऑफर, BCCI कडे मागणी

Gautam Gambhir recommends Sairaj Bahutule for Team India: गौतम गंभीरने भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल सुचवल्याची चर्चा रंगली आहे. अहवालानुसार, साईराज बहुतुले याचे नाव भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी पुढे करण्यात आले आहे.
Gautam Gambhir recommends Sairaj Bahutule for Team India

Gautam Gambhir recommends Sairaj Bahutule for Team India

esakal

Updated on

Sairaj Bahutule role in Indian cricket team: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) च्या शिफारशीनंतर भारताचा माजी फिरकी गोलंदाज साईराज बहुतुले फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताच्या प्रशिक्षण चमूमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. भारताकडे अनेक वर्षांपासून विशेषज्ञ फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक नाही. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भरत अरुण भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com