Virat Kohli ने ज्या मॉडेलची पोस्ट लाईक केली होती, तिचा खळबळजनक दावा; म्हणाली, 'मला पैशांचं आमिष दाखवलं'

Virat Kohli Viral Post Like: विराट कोहलीने काही महिन्यांपूर्वी एका जर्मन मॉडेलची इंस्टाग्राम पोस्ट लाईक केली होती. आता त्या मॉडेलने या प्रकरणाशी संबंधित खळबळजनक दावा केला आहे.
Virat Kohli Viral Post Like

LizLaz | Virat Kohli

Sakal

Updated on

Virat kohli: भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली हा जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहेत. केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्याचे चाहते पाहायला मिळतात. त्यामुळे त्याने केलेल्या छोट्या गोष्टींचीही मोठी चर्चा अनेकदा होताना दिसते.

काही महिन्यांपूर्वीही अशी चर्चा झालेली ती विराटने (Virat Kohli) एका जर्मन मॉडेलच्या पोस्टला लाईक केल्याने. त्या मॉडेलचं नाव आहे लिझलाझ (LizLaz). आता अनेक महिन्यांनी तिने याच घटनेशी संबंधित एक खळबळजनक दावा केला आहे.

Virat Kohli Viral Post Like
Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com