Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Virat Kohli 9000 runs in the IPL : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना विराट कोहलीसाठी खास ठरला. इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम विराटने आज नावावर केला आणि या विक्रमात त्याच्या आसपासही कुणी नाही.
Virat Kohli  Becomes First Player to Score 9000 Runs in IPL

Virat Kohli Becomes First Player to Score 9000 Runs in IPL

esakal

Updated on

Virat Kohli Creates History in RCB vs DC Match: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूडच्या माऱ्यासमोर दिल्लीने ७५ धावांवर शरणागती पत्करली आणि बंगळुरूने ६.३ षटकांत १ विकेट गमावून हे लक्ष्य सहज पार केले. आयपीएल इतिहासातील हा सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला दुसरा मोठा विजय ठरला. RCB ने आज ९ विकेट्स व ८१ चेंडू राखून ही मॅच जिंकली .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com