

Shubman Gill | Glenn Phillips DRS Controversy | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टन येथे १९ नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी जसप्रीत बुमराहसह भारतीय वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे.
पण या सामन्यादरम्यान ग्लेन फिलिप्सविरुद्ध थर्ड अंपायरने दिलेला वादग्रस्त (Glenn Phillips DRS Controversy) ठरला. यावर भारताचा कर्णधार शुभमन गिलही (Shubman Gill) चिडल्याचे दिसले होते.