PAK vs NZ: पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या; न्यूझीलंडने घरात घुसून चोपले, शेवटच्या १० षटकांत १२० धावा

Glenn Phillips ODI Century: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी होत असलेल्या तिरंगी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तान गोलंदाजांना चोपत धावांचा डोंगर उभारला. ग्लेन फिलिप्सने वादळी शतकही ठोकले.
Glenn Phillips | Pakistan vs New Zealand
Glenn Phillips | Pakistan vs New ZealandSakal
Updated on

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात लाहोरमध्ये तिरंगी वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने वादळी शतक करत मैदानात गाजवले आहे. त्यामुळे न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी तब्बल ३३१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com