

Jasprit Bumrah | T20 World Cup 2026
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा विजेता रविवारी (८ मार्च) मिळणार आहे. रविवारी भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार आहे.
केवळ ५३ लाखांची लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंड संघाने गेल्या काही काळात क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी टी२० वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सातत्याने बाद फेरीपर्यंत मजल मारली आहे.