Hardik Pandya: "जा, जाऊन झोप; घरी पोहोचल्यावर कॉल कर!" मुंबई इंडियन्स हरली अन् कॅप्टन पांड्याचं भलतंच काहीतरी चाललंय...

Hardik Pandya Mahika Sharma viral chat controversy IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर एक कथित चॅट व्हायरल होत असून, त्यात त्याने Mahieka Sharma हिला “जा, जाऊन झोप; घरी पोहोचल्यावर कॉल कर” असे सांगितल्याचा दावा केला जात आहे.
HARDIK PANDYA FACES BACKLASH AFTER MI LOSS; VIRAL CHAT SPARKS CONTROVERSY

HARDIK PANDYA FACES BACKLASH AFTER MI LOSS; VIRAL CHAT SPARKS CONTROVERSY

esakal

Updated on

Mumbai Indians captain controversy social media reaction: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सची यंदाच्या पर्वातील कामगिरी पाहता, MI आपल्या प्रेक्षकांसमोर CSK ला सहज पाणी पाजतील असे वाटले होते. पण, संजू सॅमसनच्या शतकाने चेन्नईला २०७ धावांपर्यंत पोहोचवले आणि त्यानंतर अकिल होसैन व नूर अहमदसह CSK च्या गोलंदाजानी MI ला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com