Sanju Samson Speech : 'मी पूर्णपणे तुटलो होतो... पण, देवाची माझ्यासाठी वेगळीच योजना होती,' संजू सॅमसनचे डोळे पाणावले

Sanju Samson emotional speech player of the tournament: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा सन्मान स्वीकारताना सॅमसनच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. आपल्या संघर्षपूर्ण प्रवासाबद्दल बोलताना तो भावूक झाला.
Sanju Samson gets emotional after being named Player of the Tournament in the T20 World Cup victory

Sanju Samson gets emotional after being named Player of the Tournament in the T20 World Cup victory

esakal

Updated on

I was broken but God had different plans Sanju Samson quote: भारताच्या पहिल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ज्या संजू सॅमसनचे नावही नव्हते... त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला... २०२४च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता, परंतु त्याला संधी मिळाली नाही. याही वर्ल्ड कपमध्ये तो पहिल्या पसंतीच्या खेळाडूंमध्ये नव्हता, परंतु भारतीय संघ संकटात सापडला, तेव्हा संजूची निवड झाली आणि त्याने ती सार्थ ठरवली.. वेस्ट इंडिजविरुद्धच्या नॉक आऊट सामन्यात त्याने नाबाद ९७ धावा कुटल्या... उपांत्य फेरीत ८९ आणि फायनलमध्ये ८९ धावांची खेळी करून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com